Online Training on Desi Poultry Farming 2020

Online Training on Desi Poultry Farming 2020


निर्मिती लोक व पशु कल्याणकारी संस्था
नागपुर

नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी निर्मिती लोक व पशु कल्यांकटी संस्था नागपूर व्दारे आयोजित 01 दिवसीय "रोगमुक्त देशी कोंबडी पालन".
हे प्रशिक्षण ऑनलाइन असून आपल्याला आपल्या मोबाईल व्दारे या प्रशिक्षणात सहभाग नोंदविता येईल.

Online Training on Desi Poultry Farming 2020


प्रशिक्षण विषय : रोगमुक्त देशी कोंबडी पालन

प्रशिक्षण दिवस : 01 दिवस (02 ऑगस्ट 2020)

प्रशिक्षणाची वेळ : सकाळी 10:00 ते 11:00

प्रशिक्षणाची भाषा : मराठी

प्रशिक्षणाची फी : रु. 199/- फक्त


प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना ई प्रमाण पत्र देण्यात येईल.


आयोजक-
श्री. सचिन देऊळकर
श्री. विजय पाटिल
निर्मिती लोक व पशु कल्याणकारी संस्था, नागपुर


प्रशिक्षकडॉ. प्रदिप साळवे M.V.Sc., Ph.D.. PGNBTडॉ. राहुल बोबटकार M.V.Sc.




प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी आणि सहभागी होण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा




अधिक माहिती करिता संपर्क करा - ९८६०६९८७१७

Online Training on Desi Poultry Farming 2020 Online Training on Desi Poultry Farming 2020 Reviewed by Nitesh S Khandare on July 29, 2020 Rating: 5

1 comment:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.