Online Poultry Farming Training for New Poultry Farmers

Online Poultry Farming Training for New Poultry Farmers


पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग

नमस्कार मित्रांनो,
कुकुट पालन करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्यासाठी एक सुवर्ण संधी.
Agrojay Innovation Pvt. Ltd यांच्या वतीने आणि श्री. श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली 01 दिवसीय "पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग" या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.

Online Poultry Farming Training for New Poultry Farmers


सविस्तर माहिती खालील प्रमाणे 

प्रशिक्षणाचे आयोजक :Agrojay Innovation Pvt. Ltd

प्रशिक्षणाचा विषय"पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना संधी व कोरोना नंतरचा पोल्ट्री उद्योग" 

प्रशिक्षणश्री. श्रीकृष्ण गांगुर्डे 
संस्थापक अध्यक्ष : एव्ही ब्रॉयलर

प्रशिक्षणाची तारीख : 02 ऑगस्ट 2020 सकाळी 11:00 ते दुपारी 01:00 वाजेपर्यतप्रशिक्षणाची फी : मोफ

प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी दिनांक 02 ऑगस्ट 2020, सकाळी 11:00 वाजता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून प्रशिक्षणात सहभागी व्हा..प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी येथे क्लीक करा.
Online Poultry Farming Training for New Poultry Farmers Online Poultry Farming Training for New Poultry Farmers Reviewed by Nitesh S Khandare on July 31, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.