Profitable Goat Farming Online Training In Maharashtra 2020

Profitable Goat Farming Online Training In Maharashtra 2020मित्रांनो, 

शेळी पालन करू इच्छिणाऱ्या साठी सुवर्ण संधी आहे. या संधीचा अवश्य लाभ घ्या...

"किफायतशीर शेळी पालन"


या विषयावर पशुवैद्यकिय महाविद्यालय, उदगीर यांच्या वतीने 05 दिवसीय मोफत ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच तुम्ही तुमच्या मोबाईल व्दारे सुद्धा अटेंड करू शकता.


Profitable Goat Farming Online Training In Maharashtra 2020
www.goatfarming.ooo

या प्रशिक्षणासाठी तुम्हाला कुठलीही फी आकारली गेली नसल्यामुळे या प्रशिक्षनास सर्वांनी आवर्जून भाग घ्यावा..

प्रशिक्षण तारीख : 01 ऑगस्ट ते 05 ऑगस्ट 2020

प्रशिक्षण वेळ : सकाळी 10:00 ते संध्या. 05:00

पशिक्षणाचा विषय : किफायतीशीर शेळी पालन

प्रशिक्षणाची भाषा : मराठी

प्रशिक्षणाची फी : मोफत

प्रशिक्षणाचे माध्यम : ऑनलाइन

या 05 दिवसीय मोफत शेळीपालन प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती खालील लिंकचा वापर करून भरावी लागेल, त्वरा करा प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित आहेत.प्रशिक्षणात भाग घेण्यासाठी येथे क्लीक करा. 


Profitable Goat Farming Online Training In Maharashtra 2020 Profitable Goat Farming Online Training In Maharashtra 2020 Reviewed by Nitesh S Khandare on July 29, 2020 Rating: 5

16 comments:

 1. Sundar prayatn.. 👏👏 mi sahbhagi hoil... Dhanyawad🙏

  ReplyDelete
 2. Prashikshan purn jhalyavr certificate vaigre milel ka? Jene karun pudhe gov. Yojne cha fayda gheu shaku...

  ReplyDelete
 3. शेळी पालन साठी मला पण प्रशिक्षण घ्यायचे आहे

  ReplyDelete
  Replies
  1. प्रदीप नेहले पैठण जि औरंगाबाद

   Delete
 4. शेळी पालन प्रशिक्षण लिंक पाठवा सरजी

  ReplyDelete
 5. Prashikshan madhe sahbhagi kra sirji plss

  ReplyDelete
 6. नमस्कार सर/मॅडम,मला पण शेळी पालन करायचे आहे तुमचा दुसरा कॉमप आधि आहे व त्याची तारीख काय आहे प्ल्ज सांगवे.

  ReplyDelete
 7. लिंक जरा जास्त वेळ चालु ठेवा

  ReplyDelete
 8. Not received link to attend session, how to attend session ? please advise
  yogesh.sambre@gmail.com

  ReplyDelete
 9. I am interested in goat farming training

  ReplyDelete
 10. Namaskar Sir, September or October madhye goat farm & dairy farm chi training suru hot ahe ka?

  ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.