Mini Dal Mil Udyog Training 2021

Mini Dal Mil Udyog Training 2021

मित्रांनो,
आज आपण एक अश्या विषया वरील ट्रेनिंग संदर्भात माहिती घेणार आहोत जी आपल्याला चांगला व्यवसाय मिळवून देऊ शकते.
मित्रानो डाळ मिल बद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेल मित्रांनो हा एक असा व्यवसाय आहे ज्याच्या मदतीने आपण कमी भांडवलात आपला व्यवसाय सुरू करू शकतो.
परंतु कुठल्याही व्यवसायाची सम्पूर्ण माहिती असने आवश्यक असते. त्या अनुषणगाने कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने श्री. नितीन तळोकार सर आपल्या ऑनलाईन झूम मीटिंग च्या सहायाने डाळ मिल हा व्यवसाय कसा सुरू करावा याबद्दल माहिती आणि प्रशिक्षण देणार आहेत.


Mini Dal Mil Udyog Training 2021


Mini Dal Mil Udyog Training Details

Mini dal mil हा व्यवसाय कृषी प्रक्रिया व्यवसायात मोडतो म्हणजेच जे शेतकरी किंवा युवा कृषी प्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय करू इच्छितात त्यांच्या साठी mini dal Mill हा व्यवसाय एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Point Covered in Dal Mill training 2021

Mini dal mill या ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये खालील विषयावर प्रशिक्षण मिळणार आहे.
1) कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांसाठी संधी,
2) मिनी दाल मिल उद्योग उभारणीसाठी आवश्यक बाबी,
3) दाल मिलचे विविध प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये,
4) दुरुस्ती व देखभाल,
5) दाल मिल विक्रेते,
6)  उद्योग अर्थशास्त्र,
7) शासनाच्या विविध योजना, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.


How to join Mini Dal Mil Udyog Training 2021

मित्रांनो ही ट्रेनिंग ऑनलाईन पद्धतीची होणार असल्याने तुम्ही तुमच्या मोबाईल वर सुद्धा ही ट्रेनिंग घेऊ शकतात.
तुम्हाला फक्त तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर झूम अँप (zoom app) google play store वरून डाउनलोड करून इंस्टॉल करायचे आहे.
Zoom App मध्ये खालील मीटिंग आयडी व पासवर्ड टाकून ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हावे.


मिटिंग आयडी: 8147050 0689
पासवर्ड: 12345


Time and date for Mini Dal Mil Udyog Training 2021

सदर ट्रेनिंग ही दिनांक 30/11/2021 रोजी वेळ दुपारी 4:00 ते 5:00 असा आहे.
ऑनलाईन सहभागासाठी लिंकवर क्लिक करा आणि
झूम अॅप किंवा वेबवरून आयडी, पासवर्ड टाकून मिटिंगमध्ये सहभागी
व्हा आणि अधिक माहितीसाठी सोबत जोडलेले दस्तऐवज पहा

आयोजक
१. शेकरू.फाउंडेशन
२. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा-१, (जळगाव जामोद)
स्थान
झूम ऑनलाईन
कार्यक्रम संपर्क
८८२८१०२५२६ / ९९२३८०९३९२

Mini Dal Mil Udyog Training 2021 Mini Dal Mil Udyog Training 2021 Reviewed by Nitesh S Khandare on November 26, 2021 Rating: 5

1 comment:

  1. I would like to take goat farming training plz help me any one. You have any information related to goat farming training in cirg contact me on 9956375022

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.