Online Goat Farming Training 2021

शेळी पालनातील शास्त्रोक्त व्यवस्थापन बाबी

कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित


मार्गदर्शक:

डॉ. तानाजी वळकुंडे

(प्रभारी कार्यक्रम समन्वयक तथा विषय विशेषज्ञ, पशु विज्ञान

दुग्धशास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर)


Goat Farming Training 2021


प्रशिक्षण दिनांक आणि वेळ

दिनांक :- 01 जुलै 2021

वेळ :- सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत


प्रशिक्षणाची फी

मोफत ऑनलाईन प्रशिक्षण


प्रशिक्षणातील विषय:

शेळ्यांचे आहार.

शेळ्यांचे प्रजनन.

शेळ्यांच्या आरोग्य व काळजी याबाबतच्या शास्त्रोक्त व्यवस्थापन पद्धती.

शेळ्यांचे ओळख क्रमांक.

बोकडांना खच्चीकरण फायदे आणि महत्त्व इत्यादी.


ऑनलाईन ट्रेनिंग झूम अँपवर

मिटिंग आयडी: 840 60750677

पासवर्ड: 12345


ऑनलाईन सहभागासाठी या लिंकवर क्लिक कराकार्यक्रम संपर्क

८८२८१०२५२६Online Goat Farming Training 2021 Online Goat Farming Training 2021 Reviewed by Nitesh S Khandare on July 01, 2021 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.