Goat Farming Marketing Online Webinar 2020
Goat Farming Marketing Online Webinar
महाराष्ट्र गोट फार्मर्स असोसिएशन तर्फे
ऑनलाईन वेबिनार आयोजित केलेला आहे.
विषय: शेळी पालकाने मार्केटिंग कसे करावे
प्रमुख वक्ते:
श्री. अमित मखरे
संचालक
चावडी - बिझनेस कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग इन्स्टिटयूट
अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र.
संवादक
श्री. निलेश जाधव*.
संचालक: रेणुका गोट फार्म
वेळ: *४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६ वाजता*
या संवादासाठी आपण वेळ द्यावा व चर्चेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी गूगल प्ले स्टोर मधून kisan.net ऍप डाउनलोड करा.
Goat Farming Marketing Online Webinar 2020
Reviewed by Nitesh S Khandare
on
August 04, 2020
Rating:
No comments:
Note: Only a member of this blog may post a comment.