Online Goat Farming Training 2022

 Online Goat Farming Training 2022

नमस्कार मित्रांनो,
बकरी पालन करतांना सर्वात महत्वाचा भाग असतो बकरा कारण बकरी पालन व्यवसाय करतांना बकरेच अर्थजन मिळवून देतात.
बकरी पालन व्यवसायातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बकरा ईद साठी बोकड तयार करणे कारण बकरा ईद या सणात बोकडना भरपूर मागणी असते. 

Bakara EID Goat 

Online Goat Farming Training 2022

मित्रांनो, बकरा ईदसाठी करडाचे कोकरांचे व्यवस्थापन करणे हे फार महत्वाचे असते बकरा ईदसाठी बोकडाच्या निवडीपासून ते संगोपन पर्यंत सर्व माहिती फार आवश्यक असते.
शेतकऱ्यांना बकरा ईदसाठी बोकड तयार करता यावा ह्यासाठी शेकरू टिव्ही घेवून आले आहे ब्लू क्रॉस वेलफेअर फाउंडेशन सांगली आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "बकरी ईद साठी करडा कोकरांचे व्यवस्थापन" या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे..

Training Subject:बकरी ईद साठी करडा कोकरांचे व्यवस्थापन

Training Organisers:ब्लू क्रॉस वेलफेअर फाउंडेशन सांगली आणि शेकरू फाउंडेशन

Traning Date and Time 07/072022 वेळ सायं 7.00 वाजता
Training Mode : Online Zoom Meeting 

Training Fee : Nil (Free)

Online Training Details:

Zoom Training ID :


मोबाईल मध्ये Zoom app डाऊनलोड करून वर दिलेला मीटिंग कोड आणि पासवर्ड टाकून जॉईन व्हा.
Online Goat Farming Training 2022 Online Goat Farming Training 2022 Reviewed by Nitesh S Khandare on July 07, 2022 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.