Online Goat Farming Training Maharashtra 2021। शेळीपालन प्रशिक्षण 2021 । बकरी पालन प्रशिक्षण 2021

 Online Goat Farming Training Maharashtra 2021। शेळीपालन प्रशिक्षण 2021 । बकरी पालन प्रशिक्षण 2021

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
बेरारी शेळी दख्खनी मेंढी संशोधन, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण केंद्र, बोरगाव मंजु आणि स्नातकोतर पशुवैद्यकिय पशुविज्ञान संस्था, अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित

ऑनलाईन पाच दिवसीय प्रशिक्षण
शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण
दिनांक - १० ते १४ ऑगस्ट २०२१
(वेळ : दुपारी ०४. ०० ते ७.०० वा.)




प्रशिक्षणाची ठळक वैशिष्टे व अनुभवी प्रशिक्षकांचे खालील विषयांवर मार्गदर्शन

• व्यावसायिक शेळी पालनः संधी आणि आव्हाने
•शेळयांच्या जाती, निवड आणि पैदास व्यवस्थापन
•शेळयांचा गोठा आणि नोंदवही व्यवस्थापन
• शेळयांचे प्रजनन व्यवस्थापन
• शेळयांचे आहारव्यवस्थापन व चारा पिके
• शेळ्यांमधील कृमीबाधा व निर्मूलन
• शेळयांचे आरोग्य व्यवस्थापन
• शेळयांचे मांस - मूल्यवर्थित उत्पादने निर्मिती तंत्रज्ञान
• बकरी ईदसाठी बोकडांची जोपासना
•शेळयांचे मार्केटिंग व्यवस्थापन
•शेळीपालनातून स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास



प्रशिक्षण शुल्क
 रु. ५००/-

केवळ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना इ-प्रमाणपत्र मिळेल.


प्रशिक्षणात कोण सहभागी होवू शकेल?

शेळीपालक, व्यावसायिक, पशुधन प्रशिक्षक, विद्यार्थी इ.

प्रशिक्षण शुल्क रु. ५००/- प्रतीव्यक्ती भरण्याकरिता बैंक खाते तपशील

खाते क्रमांक: 20210100042 

खातेधारकावे नाव: Animal and Fishery Sciences University Maharashtra

बॅक : बैंक ऑफ महाराष्ट्र, बोरगाव मंजु शाखा, जि. अकोला 
(IFSC: MAHB0000546)

महत्वाची सूचना
• कृपया संपर्कासाठी देण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर Google pay, Phone pay इत्यादि द्वारे पैसे भरणा करू नये. 

प्रशिक्षण शुल्क भरणा पूर्ण झाल्यास त्याची पावती अथवा स्क्रिन शॉट डॉ. हनुमंत कानडखेडकर (मोबाइल क्रमांक- 7588677654 यांच्या What's app नंबर वर पाठवावा याशिवाय आपली नोंदणी गृहीत धरली जाणार नाही.

संपर्क क्रमांक
डॉ. गिरीश पंचभाई- 9730630122, 
डॉ. प्रवीण बनकर - 9960986429, 
डॉ. कुलदीप देशपांडे - 8007860672
Online Goat Farming Training Maharashtra 2021। शेळीपालन प्रशिक्षण 2021 । बकरी पालन प्रशिक्षण 2021  Online Goat Farming Training Maharashtra 2021। शेळीपालन प्रशिक्षण 2021 । बकरी पालन प्रशिक्षण 2021 Reviewed by Nitesh S Khandare on August 08, 2021 Rating: 5

12 comments:

  1. I am Prakash Ohol. Please send me your next online goat training program on my what's up no. Thanks.

    ReplyDelete
  2. Prakash Bhaskar Ohol. What's up no 8857889960.

    ReplyDelete
  3. latif khan next goat training program w mo 9987807480

    ReplyDelete
  4. i want to goat training program next training u will infarm meon this no. 8080197418

    ReplyDelete

  5. i want to goat training program next training u will informe this whatsapp no. 9850985323,9325952716

    Reply

    ReplyDelete
  6. Sir mala goat training program sathi kadawa 8888449019

    ReplyDelete
  7. सर पुढचा प्रशिक्षण कधी राहणार ते कळवाल no.9673637730

    ReplyDelete
  8. plz send me notification for the next training program whenever it will be arrange.
    Mob no -8999285491

    ReplyDelete

  9. महाराष्ट्र शासन मान्यता ऑनलाइन शेळी पालन प्रशिक्षण घेण्यात इच्छुक आहे

    व्हाट्सअप नंबर 9730217641
    नाव अभिषेक अर्जुन जाधव
    राहणार ननंद तालुका निलंगा जिल्हा लातूर पिनकोड 413521

    ReplyDelete
  10. Parshikshan sheli palan Aavd ahe9967721792

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.