Online Training On Skin Infections on Goat 2021

Online Training On Skin Infections on Goat 2021
Blue Cross Welfare Foundation and Pashudhanprahari

आयोजित

SKIN INFECTION ON GOAT
शेळ्यांच्या त्वचा विकार

या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले आहे.

मित्रांनो, 
शेळ्यांना होणारे त्वचा सँबंधी आजार हे शेळी पालकांसमोर फार मोठे संकट असते. या आजाराकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडू शकते.

Online Training On Skin Infections on Goat 2021

ग्रामीण भागात जेथे पशुचिकिसक उपलब्ध नसतात तेथे शेळ्यांना होणाऱ्या त्वचा रोगावर उपचार करणे फार कठीण होते.
मित्रांनो ब्लु क्रॉस वेल्फेअर फौंडेशन आणि पशुधनप्रहरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शेळ्यांना होणाऱ्या त्वचा आजार या विषयावर आयोजित केलेले आहे..
मित्रांनो सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन आहे म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवर या प्रशिक्षणात सामील होऊ शकतात.

प्रशिक्षक
डॉ. मीना पी. साखरे
M.V.Sc. Ph.D.NET

Assistant Professor
Dept. Preventive Veterinary Medicine,
College of Vety. and Medical Science,
MAFSU
Parbhani 431 402


थोडक्यात महत्वाचे

प्रशिक्षणाचा विषय : SKIN INFECTION ON GOAT (शेळ्यांच्या त्वचा विकार)

प्रशिक्षणाची तारीख आणि वेळ : 23/05/2021, दुपारी 05.00 वा.

प्रशिक्षणाची फी : निशुल्क

प्रशिक्षक : डॉ. मीना पी. साखरे

प्रशिक्षण दिवस : 01 दिवसीय

प्रशिक्षणात सामील कसे व्हावे: 
मित्रांनो सदर प्रशिक्षण हे Zoom App वर होणार असून ज्यांना ह्या प्रशिक्षणात भाग घ्यावयाचा आहे त्यांनी सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये ZOOM APP गूगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून घ्यावा.

प्रशिक्षणाची लिंक :
Zoom meeting -

किंवा zoom app वर खालील मिटिंग आयडी व पासवर्ड वापरून प्रशिक्षणात सामील होऊ शकतात.

Zoom Meeting ID : 93125038558
Passcode : 857427


Online Training On Skin Infections on Goat 2021 Online Training On Skin Infections on Goat 2021 Reviewed by Nitesh S Khandare on May 22, 2021 Rating: 5

1 comment:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.