Online Training on Fish Farming

 Online Training on Fish Farming


नमस्कार मित्रांनो,


कृषी प्रसार फाउंडेशन आयोजित, एक दिवसीय ऑनलाईन " Fish Farming" प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

Online Training of Fish Farming


सदर प्रशिक्षणाची पूर्ण तपशिल व माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रशिक्षणाचे आयोजक : कृषी प्रसार फाउंडेशन, नाशिक


प्रशिक्षणाचा विषय : गोड्या पाण्यातील व शेततळ्यातील मत्स्य शेती


प्रशिक्षणाचे मार्गदर्शक : श्री. विनोद लहारे, ( सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी , नाशिक


प्रशिक्षणाची तारीख : दिनांक 02/10/2020


प्रशिक्षणाची वेळ : दुपारी 01:00 ते 02:00


प्रशिक्षणाची फी : सदर प्रशिक्षण हे मोफत आहे.


या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी दिनांक 02/10/2020 रोजी ठीक दुपारी 01:00 वाजता खालील लिंकला क्लीक करावे.

Live Facebook Training

Online Training on Fish Farming Online Training on Fish Farming Reviewed by Nitesh S Khandare on October 02, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.