Importance of Record Keeping Of Goat Farm

Importance of Record Keeping Of Goat Farm

मित्रांनो,

शेळी पालन करतांना शेळ्यांचा तपशील ठेवणे फार महत्वाचे असते. शेळ्यांचे तपशील ठेवण्याला Goat Record Keeping असे म्हणतात.


Importance Of Goat Record Keeping

आपल्या फार्म मधील प्रत्येक शेळी, बोकड करडे यांचे नियोजन बध्द रेकॉर्ड ठेवणे शेळीपालन यशासाठी महत्त्वाचे ठरू शकते.  केवळ रेकॉर्ड आपल्याला उत्पादन, खाद्य आणि नफा मिळवून देण्यास मदत करत नाही तर ते आपण अन्न सुरक्षा आणि फार्म मधील कमींची घेण्याच्या आवश्यकतेची पूर्तता देखील करतात.

 

Importance of Record Keeping Of Goat Farm


Goat Record Keeping Pdf

महाराष्ट्रतील बरेच शेतकरी आणि नवयुवक शेळी पालन व्यवसायात चांगले काम करीत आहेत. परंतु शेळी पालनाला आधुनिकतेची साथ देने फार महत्वाचे आहे. Goat Record Keeping म्हणजेच शेळ्यांचा योग्य तपशिल ठेवणे हे आधुनिक शेळी पालनाचे एक उदाहरण आहे.

शेळ्यांचे रेकॉर्ड किपिंग व फार्म चे रिकॉर्ड किपिंग केल्यामुळे आपण आपल्या फार्म मधील प्रत्येक घडामोडी कडे बारीक नजर ठेवू शकतो. ज्यामुळे आपण आपला शेळी पालन व्यवसाय यशस्वीपणे करू शकतो.


Goat Record Keeping 

शेळी पालन मध्ये शेळ्यांच्या रिकॉर्ड किपिंगच्या व्दारे आपन शेळ्यांच्या खरेदीपासून ते शेळ्यांच्या विक्री पर्यंत तसेच बोकडाच्या खरेदी पासून त्याच्या पासून मिळणाऱ्या मटना पर्यंत सर्व तपशील ठेवू शकतो.

त्याच प्रमाणे शेळीच्या आरोग्या विषयी तपशिल म्हणजेच शेळीचे लसीकरण, शेळीला जंत नाशक, शेळीची गर्भधारणा ते प्रजनन , बोकडाच्या किंवा शेळीच्या खूर कापण्या पासून ते शेळीच्या केस कापण्या पर्यंत सर्व नोंदी ठेवू शकतो.


 Download Goat Record Keeping Sheet

मित्रांनो,
Goat Record keeping साठी बाजारात बरेच पुस्तके त्याच प्रमाणे सोशल मीडिया वर pdf उपलब्ध आहेत. मित्रांनो मी तुम्हाला आज शेळ्यांची नोंद त्याच प्रमाणे बोकडाच्या नोंदणी ची Goat Farming Pdf देत आहे त्यानुसार तुम्ही ह्या pdf डाऊनलोड करून आज पासून या pdf प्रमाणे record ठेवणे सुरू करा.
या पोस्ट च्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त दोनच नोंदी करण्याची pdf देत आहे. जर तुम्हाला ह्या नोट्स आवडल्या तर खाली कमेंट करा.
शेळी पालनाला लागणाऱ्या सर्व रेकॉर्डस् च्या pdf मी तुम्हाला फ्री मध्ये देईल.
वरील pdf डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या प्रिंट आउट काढून आपल्या शेळ्यांची नोंदणी करण्यास सुरुवात करा.

Importance of Record Keeping Of Goat Farm Importance of Record Keeping Of Goat Farm Reviewed by Nitesh S Khandare on August 09, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.