Goat Farming Training in Nagpur by Agrovision Foundation

Goat Farming Training in Nagpur


नमस्कार मित्रांनो,
शेळी पालन हा एक असा व्यवसाय आहे कि ज्याकडे अलीकडच्या काळात बरेच सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी आकर्षित होत आहेत. कारण भारतात गोमांस बंदी मुळे बोकडाच्या मांसाला मागणी फार वाढली आहे .
बोकडाचे मांसच्या किंमतीत होणारी दिवसेंदिवस वृद्धी मुळे हा व्यवसाय कधीही फायदेशीर होऊ शकतो.
Goat Farming Training in Nagpur by Agrovision Foundation
Goat Farming Training in Nagpur 

Goat Farming Training in Nagpur 

शेळी पालन हे अल्पभूधारक व भूमिहीन शेत मजुरांच्या उपजीविकेचे एक खात्रीशीर माध्यम आहे.  ज्यांच्या कडे शेती नाही असेही लोक शेळी पालन व्यवसायातून चागले उत्पन्न घेऊ शकतात.
शेळी हा एकमात्र असा प्राणी आहे कि जिला कमी आजार, कमी खाद्य आणि भरपूर उत्पन्न देणारे प्राणी म्हणून ओडखले जाते. 
भारतात गोमांस बंदी झाल्यामुळे बोकडाच्या मांसाला अधिक मागणी आली आहे , परिणामी बोकडाच्या मासाची किंमत हि गगनाला भिडली आहे.

Goat Farming Training in Nagpur by Agrovision Foundation

शेळी पालनातील शास्रोक्त माहिती व अत्याधुनिक तंत्रद्यान शेतकऱ्याना उपलब्ध करून देण्यासाठी " Agrovision Foundation" मार्फत "दोन दिवसीय निर्यातक्षम शेळीपालन प्रशिक्षण" आयोजित करण्यात आलेले आहे.


Goat Farming Training in Nagpur 

चला जाणून घेऊया कि कुठले कुठले विषय या प्रशिक्षणात आपल्याला शिकायला मिळतील.
 • शेळी पालनाचे महत्व 
 • उपलब्धता 
 • उत्पादन 
 • विक्री व निर्यातीची सद्यस्तिथी 
 • आदेश प्रकल्प आखणी 
 • निर्यातक्षम उत्पादन 
 • आर्थिक व्यवस्थापन 
 • शासकीय अनुदानाच्या योजना 
 • शेळ्यांच्या विविध जातींची ओडख 
 • शेळ्यांच्या योग्य जातीची निवड 
 • कमी खर्चात अधिक फायद्याच्या गोठ्याची रचना 
 • उपचार व लसीकरण 
 • गोठ्याचे विविध प्रकार 

Goat Farming Training in Feature

 • अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन 
 • थेअरी व प्रॅक्टिकल ट्रेनिंग चे अनोखे मिश्रण 
 • यशस्वी शेतकऱ्यांचे व उद्योजकांचे अनुभव कथन 
 • प्रत्यक्ष शेळी पालन प्रकल्पास भेट 
 • प्रशिक्षण पूर्ण करण्यार्यांना प्रमाणपत्र 

Goat Farming Training in Fees 


सदर प्रशिक्षण हे दोन दिवसीय आहे प्रशिक्षण दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० या दोन दिवस चालणार आहे .

प्रशिक्षणाची वेळ : सकाळी १० ते सायं ५ वाजे पर्यंत 

प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत : २९ जानेवारी २०२०

प्रशिक्षण शुल्क : रुपये १७०० 

(प्रशिक्षण साहित्य, दोन दिवस सकाळ आणि दुपारी चहा, नाष्टा  व दुपारचे जेवण, शेळीपालन प्रकल्पास भेट )

प्रशिक्षण स्थळ 
पूर्ती सभागृह, २ रा मजला, खादी ग्रामोद्योग बिल्डिंग ,
गांधीसागर, महाल, नागपूर (महाराष्ट्र)प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करीता मोबाईल नंबर 
मो. 9764086963

मो. 9588412848

Goat Farming Training in Nagpur by Agrovision Foundation Goat Farming Training in Nagpur by Agrovision Foundation Reviewed by Nitesh S Khandare on January 28, 2020 Rating: 5

No comments:

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.